आम्ही पक्ष म्हणून तरुणांमध्ये एक सकारात्मक पर्याय नेत आहोत - अमित ठाकरे | MNS | Raj Thackeray |

2022-08-07 28

मनसे पक्षसंघटना वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे विविध ठिकाणी दौरे काढत असून, पक्ष मजबूत करण्याच्यादृष्टीने पावले टाकत असल्याचे दिसत आहे. नाशिक दौऱ्यादरम्यान मनमाडमध्ये अमित ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया.

#AmitThackeray #RajThackeray #MNS #Nashik #Manmad #MNSAdhikrut #HWNews